जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळा शिरखेड
येथे टाकाऊ पासुन टिकाऊ उपक्रमाचे आयोजन
Watch Video👉 Click Here
मुलांमध्ये अनेक सुप्त गुण, कला दडलेल्या असतात. त्या गुणांना आकार, रंग, गंध, रूप प्राप्त करुन देण्यासाठी शाळा स्तरावर वार्षिक परिक्षा संपल्या नंतर कला व कार्यानुभव कार्यशाळांतर्गत टाकाऊ वस्तू पासुन टिकाऊ वस्तू

तयार करणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुलांनी आपल्या परिसरातून टाकाऊ वस्तू जमा केल्या व शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सुंदर वस्तू तयार केल्या. केंद्र प्रमुख व शा.व्य.समितितील सद्स्यांनी या वस्तूंची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment