Breaking

शिक्षण विभाग, पंचायत समिती , मोर्शी


"आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे
काही फरक पडत नाही,
कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे !!...
.”.

सामाजिक / शैक्षणिक कार्य

🌹विषय साधन व्यक्ती  श्रीमती.संध्याताई वाकेकर (तायडे) यांचे ग्रामगीता प्रचार प्रसार कार्य

त्याअनुषंगाने श्रीमती वाकेकर(तायडे) या नुकत्याच (२०१८ साली) ग्रामगीताचार्य ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. त्या एवढ्यावरच थांबलेल्या नाहीत. ग्रामगीतेचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून त्या शाळा-शाळांतून अश्या विविध परिक्षांचे आयोजन सुद्धा करतात. आणि हे त्यांचे एक सामाजिक कार्यच म्हणावे लागेल. .....अधिक वाचा 


🌹श्री.रोहित पोकळे, विशेष शिक्षक, गटसाधन केंद्र,प.स.मोर्शी यांचे प्रेरणादायी सामाजिक कार्य 
शिरजगाव कसबा पाणीदार बनवायचं.💧💧
x
         

शिरजगाव कसबा या गावातील पाण्याची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे, गावातील तसेच शेतातील सर्व विहीरी, बोरवेल पूर्णतः आटू लागले आहे, त्यामुळे .......Read More

शालेय पोषण 

1 comment:

MujahidFaraz said...

Shri Rohit Pokle Sir Great job. Really appreciable. Morshi including all villages facing the problem of water. Its the need of time thay every village should follow this and take some action and such iniciatives to solve the problem. Hats off to you and your work...
Mujahid Faraz