Breaking

शिक्षण विभाग, पंचायत समिती , मोर्शी


"आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे
काही फरक पडत नाही,
कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे !!...
.”.

सामान्य प्रशासन विभाग -शासन निर्णय

अनु. क्र.विभागशीर्षकदिनांकडाउनलोड
सामान्य प्रशासननिवडणूक कर्तव्यावर असतांना जखमी झालेल्या अधिकारी/
कर्मचार्यांना व मृत झालेल्या अधिकारी/कर्मचारांच्या कुटुंबियांना 
सानुग्रह अनुदान देनेबाबत
११/०४/२०१९click here
सामान्य प्रशासनखुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा
व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता १०% जागा आरक्षित
करणेबाबत
१२/०२/२०१९click here
सामान्य प्रशासनइ -निविदा कार्यप्रणाली०६/०८/२०१०click here
सामान्य प्रशासनमत्ता व दयित्वे यांची वार्षिक विवरणे सादर करण्याबाबत
कालबद्ध कार्यक्रम
२०/०४/२०१५click here
सामान्य प्रशासनअधिसूचना --सामान्य प्रशासन विभाग( तिसरे अपत्य )२८/०३/२००५click here
सामान्य प्रशासनमत्ता व दयित्वे यांची वार्षिक विवरणे सादर करण्याबाबत१४/११/२०१४click here
सामान्य प्रशासनशासकीय /निमशासकीय कार्यालयात विद्यमान पंतप्रधान
मा.श्री.नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रदर्शित करणेबाबत
०६/११/२०१५click here
सामान्य प्रशासनसेवापुस्तके अदयावत ठेवण्याबाबत व त्याच्या हस्तांतरणबाबत३०/०१/२०१९click here
सामान्य प्रशासनगट विमा योजना slabसंदर्भ -२७/०५/२०१६click here