Breaking

शिक्षण विभाग, पंचायत समिती , मोर्शी


"आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे
काही फरक पडत नाही,
कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे !!...
.”.

शालेय अभिलेखे


अ) विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखेआ) शिक्षकांसंबंधी अभिलेखे
1जनरल रजिस्टर1शिक्षक वैयक्तिक माहिती रजिस्टर
2विद्यार्थी हजेरी रजिस्टर,2शिक्षक हजेरी रजिस्टर
3शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,3भ. नि. निधी रजिस्टर,
4शाळा सोडल्‍याचा दाखला आवक फाईल,4शिक्षक रजेचे रजिस्टर, व रजा अर्ज फाईल,
5शाळा सोडल्‍याचा दाखला जावक रजिस्टर,5शिक्षक सुचना रजिस्टर,
6वार्षिक निकाल पत्रक रजिष्‍टर6शिक्षक हालचल रजिस्टर,
7जन्म प्रमाणपत्र फाईल,7पाठ टाचण वही,
8सतत गैरहजर रजिस्टर,8वार्षिक व मासिक नियोजन रजिस्टर,
9शैक्षणिक सर्वे रजिस्टर,9शैक्षणिक साहित्य देवघेव रजिस्टर
10आरोग्‍य तपासणी रजिष्‍टर10पगारपेड रजिस्टर,
11पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,11पगारपत्रक फाईल,
12निकाल रजिस्टर,12मुख्याध्यापकांचे लॉगबुक
13मूल्यमापन नोंदवही,
14बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
15अपंग विद्यार्थी रजिस्टर
16पालक संपर्क रजिस्टर,
17आरोग्य तपासणी रजिस्टर,
18आरोग्य तपासणी कार्ड फाईल,
19परीक्षा पेपर फाईल
इ) आर्थिक अभिलेखेई) कार्यालयीन इतर अभिलेखे
1सादील कँशबुक1३० सप्टेंबर EMIS / U -DISE माहिती फाईल
2सादील खर्च पावती फाईल,2३१ मार्च सांख्कीय माहिती
3सादील लेजरबुक,3फाईल पदभार देवघेव रजिस्टर
4स.शि.अभियान कँशबुक4शालेय प्रतवारी
5स.शि.अभियान खर्चाची पावती फाईल,5वार्षिक कार्य योजना ( AWP &B )
6स.शि.अभियान.लेजरबुक,,6शाळा विकास आराखडा
7शाळा सुधार फंड कँशबुक7परिपत्रके, आदेश फाईल
8शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
9उपयोगीता प्रमाणपत्र फाईल
उ) शासकीय योजना अभिलेखेऊ) मालमत्ता नोंद
1सावित्री बाई दत्तक पालक योजना रजिस्टर1डेडस्टॉक रजिस्टर नमुना नं ३२
2शालेय पोषण आहार दैनदीन नोंद रजिस्टर,2स्थावर मालमत्ता नोंद रजिस्टर
3शालेय पोषण आहार चव रजिस्टर
4शालेय पोषण आहार धान्य साठा रजिस्टर
5शालेय पोषण आहार पावती फाईल
6मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
7मोफत गणवेश वाटप रजिस्टर
8लेखन साहित्य वाटप रजिस्टर,
9उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
10उपस्थिती भत्ता देयके फाईल,
11शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर

अभिलेखे  जतन कालावधी

अ.क्र.अभिलेखश्रेणीअभिलेखाचे नाव
काला-
वधी
1सर्वसाधारण प्रवेश नोंदवही / जनरल रजिस्टरकायम
2फर्निचर, ग्रंथालय, प्रयोगशाळा साधनसामग्री इ. संग्रह नोंदवहीकायम
3परिपत्रके, आदेश फाईलकायम
4भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवहीकायम
5मुख्याध्यापकाचे लॉगबुककायम
6रोकड वही / खतावणी (सादील / वेतनेतर अनुदान)३० वर्षे
7कर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्या, वेतनस्थिती३० वर्षे
8विवरण पत्र – लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल३० वर्षे
9नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र३० वर्षे
10रोकड वही / खतावणी (स.शि.अ.)३० वर्षे
11विद्यार्थी संचयी नोंदपत्रक३० वर्षे
12सेवा पुस्तिका कर्मचारी शाळेत काम करीत असेपर्यंत व नंतर२ वर्षे
13क-1इतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे१० वर्षे
14क-1शाळा सोडल्याचे दाखले१० वर्षे
15क-1फी, पावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही१० वर्षे
16क-1आकस्मिक खर्च नोंदवही, बिले प्रमाणके१० वर्षे
17क-1विद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके१० वर्षे
18क-1वसतिगृह खोलीभाडे नोंदवही१० वर्षे
19क-1महत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार१० वर्षे
20क-1फी माफी व शिष्यवृत्तीसाठई केलेले अर्ज आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय प्रती१० वर्षे
21क-1सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही (वार्षिक नोंदी बाबत)१० वर्षे
22क-2जमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र फीसाठी वेगळी खातेवही५ वर्षे
23क-2आवक-जावक नोंदवह्या व मुद्रांक (तिकिट) हिशोब५ वर्षे
24क-2रोकडवही (शा. पो. आ.)५ वर्षे
25क-2शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ / माता पालक संघ इतिवृत्त नोंदवही५ वर्षे
26सर्व वर्गांच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका (विद्यार्थ्यांना परत न करावयाच्या)१८ महीने
27शिक्षक व अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक रजेचे अर्ज१८ महीने

विद्यार्थी लाभाच्या योजना Click👍

No comments: