Breaking

शिक्षण विभाग, पंचायत समिती , मोर्शी


"आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे
काही फरक पडत नाही,
कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे !!...
.”.

विद्यार्थी लाभाच्या योजना


1उपस्थिती भत्ता
इ.१ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील
पालकांच्याकिंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/-
महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५%
उपस्थिती असणाऱ्या मुली.
2मोफत गणवेश योजना
इ.१ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
3मोफत लेखन साहित्य
इ.१ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
4शालेय पोषण आहार
इ. १ली ते ५ वी ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-
मुलींना दररोज
5राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना
इ. ६वी ते ८ वी ई . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-
मुलींना दररोज
6मोफत पाठ्यपुस्तके
इ . १ली ते ८ वी ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी
7मोफत गणवेश योजना
ई . १ली ते ८ वी
सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)
पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले
8सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ . ५वी ते ७वी SC,VJNT,SBC संवर्गातील मुली
9सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ . ८वी ते १० वी SC संवर्गातील मुली
10माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
इ. ५वी ते १० वी SC,VJNT.SBC मुले व मुली
11परीक्षा फी ई. १० वी
(एस . एस . सी . बोर्ड ) ई. १० वी SC,ST,VJNT,SBC विशेष
मागास मुले व मुली
12अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना
शिष्यवृत्ती इ. १ली ते १० वी
१) जातीचे बंधन नाही
२)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने,
शहरी भागामध्ये उपयुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र
३)खालील व्यवसाय असावेत .
जनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे ई .
13अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
इ. १ली ते १० वी ४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील
विद्यार्थी विद्यार्थी
अ ) अंध ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग
14राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती १०वी व १२ वी
१०वी व १२ वी बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण
विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC मुले मुली
15अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता
५ वी ते ७ वी मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी
समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली
16मोफत गणवेश योजना १ली ते ४ थी
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले
मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )
17PREMATRIK अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
इ. १ली ते १० वी मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी समाजातील
विद्यार्थ्यांसाठी
१)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक
२) उत्पन्न १ लाखांपर्यंत
३)साक्षांकीत फोटो
४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र
५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही
18सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
इ. १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी
१) ST संवर्गातील मुले मुली
२)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र
३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे
प्रमाणपत्र
४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक .

No comments: