🔸 माहे फेब्रुवारी २०१९ चे ऑफलाईन वेतनदेयकात ज्या शिक्षकांनी वेतन घेतले त्या सर्व शिक्षकांना आपल्याला शालार्थ प्रणालीत *Attach/Detach* करायचे आहे.
🔹 तसेच ३१/०१/२०१९ पर्यंतच बदली झालेल्यांना *Attach/Detach* व सेवा-स्वेच्छा निवृत्ती/मयत झालेल्यांची *Service End* करावी.
*वरील दोन्ही प्रक्रिया आपणास दिनांक १८-०५-२०१९ पर्यंत पूर्ण करावयाच्या आहेत*
🔸ज्यांची *Attach/Detach* *Service End* ची प्रक्रिया पूर्ण झाली असेल त्यांनी सर्व शिक्षकांचे *Pay Details* माहे *फेब्रुवारी २०१९* चे ऑफलाईन वेतनदेयकानुसार प्रणालीत अद्यावत करण्याचे काम सुद्धा दिनांक २०-०५-२०१९ पर्यंत पूर्ण करायचे आहे
*Path : Worklist >Payroll >Change Details*
*Draft Update* करत असतांना *PF Details* या Tab मधील *PF Series Description* हे सर्वांचे *GPF* असे करून घ्यावे.
त्यामुळे *GPF Schedule* च्या एकाच प्रिंट मध्ये सर्व शिक्षकांचा समावेश होईल
🔹 *Mising Employee*
ऑगस्ट २०१७ नंतर केलेल्या *Attach/Detach* च्या नोंदी सर्वर वर अद्यावत नसल्यामुळे पूर्वी आपल्या लॉगीन ला असलेले कर्मचारी आता दिसत नाही तसेच असे कर्मचारी *Attach* साठी सुद्धा उपलब्ध नाही
अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या जुन्या शाळेशी संपर्क करून *Detach & Releived* करायला सांगणे व त्यानंतर आपल्या शाळेवर *Attach* करून घेणे
*यानंतरही कर्मचारी उपलब्ध होत नसेल तर अश्या कर्मचाऱ्याची तालुक्याची एकत्रित यादी कार्यालयाला सादर करावी*
🔸 *New Employee Configuration*
जि प प्राथमिक शाळांच्या बाबतीत ज्या शिक्षकांना अजूनही *शालार्थ आयडी* मिळालेला नाही
( *जसे प्रणाली सुरु होण्यापूर्वीच ते निलंबीत होते आणि आता ते कामावर रुजू झाले किंवा जानेवारी २०१८ नंतर नव्याने नियुक्त झालले कर्मचारी* )
अशा कर्मचाऱ्याची *मा. गटशिक्षणाधिकारी* यांनी *शालार्थ आयडी* न मिळाल्याची खात्री करून नवीन नोंदणी करून घ्यावी
🔹 ज्या कर्मचाऱ्यांची नावे आता प्रणालीमध्ये दिसत नाहीत, त्यांची नावे प्रथम *Maha IT* कडून Back End ने *Delete* करून घेणे आवश्यक राहील. तोपर्यंत अशा कर्मचाऱ्याची नवीन नोंदणी करू नये.
🔸दिनांक २०-०५-२०१९ नंतर माहे *फेब्रुवारी १९* चे *Bill Generate* करायचे असून त्यानंतर प्रणालीत *७ वे वेतन आयोगानुसार* बदल होणार असल्याच्या सुचना प्राप्त आहेत. यासंदर्भात पुढील VC मध्ये सविस्तर सुचना देण्यात येणार आहे.
तसेच माहे *जून २०१९* चे वेतन हे प्रणाली मार्फतच होणार आहे.
धन्यवाद.....
*एन एन नगराळे_शालार्थ अमरावती*
No comments:
Post a Comment